व्याकरणवीर विद्यार्थी खाते पहिल्या ३ मोहिमा मोफत खेळा. प्रगती जतन करण्यासाठी खाते वापरा.
📚
व्याकरणवीर
नवा खेळाडू
इयत्ता ८वी • ९वी • १०वी | महाराष्ट्राची शब्दयात्रा

मराठीचा खेळ खेळा.
व्याकरणाचे हिरो बना!

किल्ले, एसटीचा प्रवास, गणपती मंडळ, क्रिकेट आणि शाळेच्या गमती-जमतीतून मराठी व्याकरण शिका. चुकलात तरी हरकत नाही—प्रत्येक उत्तरामागे एक छोटी शिकवण आहे!

☁️
🏰
मिशन: ज्ञानगड वाचवा! 🏆
0 ⭐एकूण स्टार्स
0 / 17पूर्ण केलेले टप्पे
—सर्वोत्तम गुण
🌱तुमचा बॅज

🔐 पहिल्या ३ मोहिमा मोफत • पुढील १४ प्रीमियम

मोहिमा ४ ते १७ साठी एकदाच शुल्क. प्रवेश कालावधी: १ वर्ष.

₹१एकूण • GST व लागू करांसह

🗺️ शब्दयात्रेचा नकाशा

एकेक टप्पा पूर्ण करा. शिकत शिकत ज्ञानगड गाठा!

🧭
कथा सुरू होते नांदेडच्या शाळेतून…

ज्ञानगडाचा नकाशा हरवला आहे. तो परत मिळवण्यासाठी महाराष्ट्रभरच्या १७ व्याकरण मोहिमा पूर्ण करा. प्रत्येक योग्य उत्तर म्हणजे नकाशाचा एक तुकडा!

मोहिम
शिका • सराव करा • जिंका
० / ५
शिकण्याची वेळ

आजचा धडा

💡 गावाकडचं / रोजच्या आयुष्यातलं उदाहरण

स्तर १ • ओळख